गिरगांवच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात गेलं दीड तप सतत कार्यरत
सशक्त बिगर राजकीय चळवळ.
आमचे उपक्रम
कै. सुनील निकम
चित्रकला स्पर्धा
दर वर्षी साधारणतः जानेवारी महिन्यात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते .
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा
गिरगांवचा पाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडव्याला नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते
सामाजिक संस्थांना
मदत
रद्दीदानासारखे विविध उपक्रम राबवून आदिवासी पाड्यात काम करणाऱ्या संस्थेला मदत .